Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल ,डिझेलवर लावण्यात आलेल्या कराबाबत निषेध

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
पेट्रोल ,डिझेलवर लावण्यात आलेल्या कराबाबत निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

 चाळीसगाव काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव :-चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज सकाळी दहा वाजता चाळीसगाव चे तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या कारभाराबाबत व केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल यावर लावलेला अस्मानी कर याच्या निषेधार्थ निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
या दिलेल्या निवेदनात मालाड मुंबई येथे भ्रष्टाचारामुळे पडलेल्या भिंतीत नाहक २७ जणांना आपला जीव गमवावा लागला ,तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने एकोणवीस जणांचा मृत्यू होऊन चार जण अजूनही बेपत्ता आहे या घटनेचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पीककर्ज वाटपाबाबत बँकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता याचाही निषेध करण्यात आला आहे.
या निषेध पत्रकावर चाळीसगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील रमेश शिंपी एडवोकेट वाडीलाल चव्हाण अल्ताफ खान समशेर खान ,काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर डी चौधरी ,रामदेव चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव ,अशोक खलाने, सुधाकर कुमावत, लुकमानबेग  नबीबेग, शेख  समीर शब्बीर शेख, मंगेश अग्रवाल,  शोभाताई पवार, जगन पवार, मधुकर गवळी,सुनील राजपूत, अनिल राऊत , भुषण पाटील, रवींद्र जाधव, नितीन सूर्यवंशी., पंकज शिरोडे ,सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वंचित कर्जदार सभासदांना कर्जमाफीचा लाभ तातडीने द्यावा ? – आमदार किशोर  पाटील पाचोरा

Next Post

जामनेर मतदार संघात एकच हुकमी एक्का ,ना. महाजनच पुन्हा निवडून येण्याचा दावा ठरतोय पक्का !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us