रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्याती खानापुर जि.प. केंद्र शाळेत कोरोना विषाणू (कोविड – १९ ) चे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळेत विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली.
शाळा परिसराची साफसफाई करण्यात आली. दोन कक्ष बनविण्यात आले पुरूष कक्ष व महिला कक्ष खानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख छगनलाल महाजन विजयकुमार महाजन ग्राम विकास अधिकारी व श्री विपीन चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी आदी काम पाहत आहेत.