ADVERTISEMENT

एलआयसीने ग्राहकांना हप्ते भारण्यासह केली मोठी घोषणा !

ADVERTISEMENT

Spread the love


एलआयसीने कोविड-19 महामारीमुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीधारकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. एलआयसीनं म्हटलं आहे की, फेब्रुवारी महिन्याच्या प्रीमियमसाठी दिलेला वाढीव कालावधी 22 मार्चला संपणार आहे. आता ही अवधी 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल.


Spread the love
ADVERTISEMENT

Related Posts

Next Post

ताज्या बातम्या