Total: 348 जागा
पदाचे नाव: योग इन्स्ट्रक्टर/योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता: YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A
नोकरी ठिकाण: अमरावती
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती
प्रात्यक्षिक परीक्षा: 02 मार्च 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा