Total: 23 जागा
पदाचे नाव: लिपिक टंकलेखक (कॉम्पुटर ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT/ CCC
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: धुळे
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 04 मार्च 2020 (10:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: मनपा नवीन इमारत, अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह मनपा, धुळे
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज (Application Form): पाहा