Total: 14 जागा
पदाचे नाव: कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2020 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा