Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

8 वर्षाच्या मतिमंद चिमुकलीवर अत्याचार; नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

Editorial Team by Editorial Team
March 30, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या आठ वर्षाच्या मतिमंद चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप शिक्षा आणि दंडाची शिक्षा आज सुनावली. रमेश मंगा कळस्कर असे आरोपीचे नाव आहे.

काय होती नेमकी घटना?
धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ८ वर्षीय मतिमंद चिमुकलीवर गावातील आरोपी रमेश कळस्कर याने घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून अत्याचार केला. ही घटना २४ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी नराधमाविरुद्ध पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २४ नोव्हेंबर २०२० सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास चिमुकली घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने मुलीला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून अत्याचार केला. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

९ साक्षीदार तपासण्यात आले
या गुन्ह्याचा खटला जळगाव व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात करण्यात आली. यात सरकारी वकील ॲड. निलेश चौधरी यांनी जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत, पीडितेचे वडील, पंच, तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

पीडित चिमुकलीची साक्ष नोंदण्यासाठी विशेष शिक्षकांची मदत
या खटल्यात पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदविण्यात आली. घटनेच्या दिवशी पिडीत चिमुकली ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरविण्यात आले.

आज न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि ६ हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या खटल्याकामी पैरवी अधिकारी देविदास काळी व केश वॉच विलास पाटील यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बनारस लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर रिक्त जागा

Next Post

धक्कादायक ! एक्सप्रेसच्या खिडकीला तरुणाने घेतला गळफास, नांदेड स्थानकावरील घटना

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
धक्कादायक ! एक्सप्रेसच्या खिडकीला तरुणाने घेतला गळफास, नांदेड स्थानकावरील घटना

धक्कादायक ! एक्सप्रेसच्या खिडकीला तरुणाने घेतला गळफास, नांदेड स्थानकावरील घटना

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us