Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

70 व्या वर्षी खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळवले? ; आ. महाजनांचा सवाल

Editorial Team by Editorial Team
October 2, 2021
in जळगाव
0
70 व्या वर्षी खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळवले? ; आ. महाजनांचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशलमीडियावर वायरल होत आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी हे प्रमाणपत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे सामान्यांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते तरी देखील त्यांना ते मिळत नाही, मात्र खडसे यांना ते कसे मिळाले याबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने खडसे यांना दिनांक 6 सप्टेंबर रोजी ६० टक्के अंपगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. खडसेंनी स्पाईनचे ऑपरेशन झाले असल्याचे सांगून हे प्रमाणपत्र मिळवले आहे, असा आरोप महाजन यांनी केला. हे प्रमाणपत्र महाजन यांच्या हातात कसे लागले असा सवाल माध्यमाने विचारला असता त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे सर्टिफिकेट पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बीएचआर घोटाळा बाहेर काढल्यामुळं आपल्या मागे ईडीचा ससेमिरा लावला गेल्याचा आरोप खडसेंनी केला होता. तो आरोप महाजनांनी खोडून काढला. ‘ईडीची चौकशी ही चार वर्षांपासून पुण्यातील भोसरीतील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सुरू आहे आणि बीएचआर प्रकरण हे आता बाहेर निघाले आहे. त्यामुळे बीएचआर गैरव्यवहार आणि खडसेंच्या ईडी चौकशीचा काडीमात्र संबंध नसल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता ‘हे’ ग्राहक नवीन सिम खरेदी करू शकणार नाहीत ; जाणून घ्या सरकारच्या नवीन नियमाबद्दल

Next Post

पीएम किसान : लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळते रक्कम; जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

पीएम किसान : लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळते रक्कम; जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us