एरंडोल – एरंडोल शहराच्या माजी उपनगराध्यक्षा व नचिकेत इमेजिंग सेंटरच्या संचालीका डॉ गीतांजली ठाकूर यांना नुकताच त्याचा सामजीक आरोग्यविषयक यांच्या सामाजिक,व वैद्यकीय सेवा, प्रबोधन अश्या समाजिक उपक्रम राबविले असतात म्हणून त्यांचा जळगाव येथे ‘विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आदर्श आरोग्यसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले .
एरंडोल येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ गीतांजली ठाकूर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्द्ल त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्की खोकरे,प्रविण पाटील, पुष्पा चौधरी आदी उपस्थित होते ,
या पुढेही असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून विशेष ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ गीतांजली ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.