Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

najarkaid live by najarkaid live
May 5, 2024
in Uncategorized
0
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणून विक्रम प्रस्थापित करू असा निर्धार पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत विश्वगुरू म्हणून जगात आपले स्थान निर्माण करीत आहे. समाजातील शेवटच्या माणसाला स्वभिमानाने जगता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामुळेच भारत आर्थिक विकास करू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निश्चय करण्यात आला.
मेळाव्याला राज्याचे मंत्री मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील, आ. मंगेशदादा चव्हाण, किशोरआप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, अनिल वाघ, मधुकर काटे, प्रदीप बापू पाटील, डी. एम. पाटील, पद्मसिंग राजपूत, परेश पाटील, अभिलाशा रोकडे, पवन भिलाभाऊ सोनवणे, सोमनाथ पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon News ; स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post

केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणार

Related Posts

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार

केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणार

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us