Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची सामान्य कार्यकर्त्यांनाही मिळाली संधी

najarkaid by najarkaid
March 7, 2024
in जळगाव
0
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची सामान्य कार्यकर्त्यांनाही मिळाली संधी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (राजेंद्र खैरनार) –  भाजपा आयोजित युवा संमेलनानिमित्त देशाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे जळगाव आले असता दि.5 मार्च रोजी पाचोरा शहरातील कृष्णापुरीतील भाजपा शहर सरचिटणीस असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला म्हणजेच जगदिश पिराजी पाटील यांना विमानतळावर भेट घेऊन स्वागत करण्याची संधी मिळाली यामुळे भाजपात सामान्य कार्यकर्त्यालाही मोठा सन्मान मिळतो याचीच चर्चा होतांना दिसत आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा विमानतळावर जिल्ह्याभरातून पक्षाच्या विविध पदाधिकारी यांना स्वागत व सत्कार करण्याची संधी मिळाली यामध्ये पाचोरा शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचे खंदे समर्थक कृष्णापुरी येथील रहिवासी भाजपा सरचिटणीस पाचोरा शहर जगदीश पिराजी पाटील यांची देखील पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली व त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव विमानतळ येथे सत्कार करून जळगाव नगरीत स्वागत केले ही पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागासाठी एक अभिमानाची बाब असून पक्ष संघटनेमध्ये हिरारीने व चिकाटीने संघटनात्मक कार्य करणाऱ्या जगदीश पाटील यांचे पाचोरा शहरातून कौतुक केले जात आहे.

पक्षाशी एकनिष्ठ राहुन मनात कुठलाही प्रकारचा स्वार्थ व कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निरंतर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांला नक्कीच योग्य ठिकाणी संधी मिळते याचे हे ज्वलंत उदाहरण समजले जाईल यावेळी जगदीश पाटील यांच्याशी संवाद साधला असता जगदीश पाटील हे एका पतसंस्था चे पिगमी एजंट म्हणून काम करत असून त्या माध्यमातून त्यांचा लोकांशी मोठा जनसंपर्क आहे व ते नेहमी विविध सामाजिक उपक्रमात देखील अग्रेसर असतात अशा या मितभाषी जगदीश पाटील यांची पक्षाप्रति असणारी एकनिष्ठता ही नक्कीच इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन

Next Post

आमचा केसांनं गळा कापू नका अन्यथा …मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदाराचं भाजपाला थेट आव्हान

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
आमचा केसांनं गळा कापू नका अन्यथा …मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदाराचं भाजपाला थेट आव्हान

आमचा केसांनं गळा कापू नका अन्यथा ...मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदाराचं भाजपाला थेट आव्हान

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us