जामनेर, (प्रतिनिधी):मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ फेब्रुवारी ते ६ मार्च या एक महिन्याच्या कालावधीत जीवन संजीवनी योजना राबविण्यात येतं असून हृदरोग तपासणी पासून तर इंजियोप्लास्टि पर्यंत पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहे. तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या सेवा मिळतील विनामूल्य
- ई.सी.जी २डी ईको स्ट्रेस टेस्ट
- कॉर्डीओलॉजी कंसल्टेशन
- रक्त तपासणी
- एंजिओग्राफी एंजियोप्लास्टी योजनेअंतर्गत मोफत
तरी रुग्णांनी अधिक माहितीसाठी पहिला मजला, बीओटी कॉम्प्लेक्स, पाचोरा रोड, जामनेर संपर्क- 8788390646, 8530888273 येथे संपर्क साधावा.