Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

najarkaid live by najarkaid live
December 20, 2019
in जळगाव
0
अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव- बांभोरी येथे अंत्यसंस्कारासाठी जात असतांना भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात काका व पुतणे जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी जैन कंपनी समोर घडली. महेश पोपट तायडे (३२) आणि पुतण्या जयवंत उर्फ कृष्णा रातीलाल तायडे (१४) असे मयत काका-पुतण्याचे नाव आहे. मयत दोन्ही रा. खडके रवंजा ता. एरंडोल येथील रहिवाशी आहेत. दोन्ही महेशच्या बहीणीचे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. समोरून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

Next Post

महिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post
महिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले

महिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले

ताज्या बातम्या

Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us