Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ते पत्र फेक; आठही महिला पोलीसांनी अत्याचाराची तक्रार… नेमकं प्रकरण काय ?

mugdha by mugdha
January 8, 2024
in क्राईम डायरी
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT
Spread the love

Crime News : मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याचे पत्र चर्चेचा विषय ठरलं होतं. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलीस दलातील आठ महिलांवर बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता याबाबत मोठी माहिती समोर आहे.

आठही महिला पोलीस शिपायांनी त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे तसेच अशी कोणतीही तक्रार न केल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोपही महिला पोलीस शिपायांनी केला आहे. मोटर परिवहन विभागातील पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी बलात्कार तसेच गर्भपात करवल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून बनावट पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्या मागच्या उद्देशाची चौकशी सूरू करण्यात आली आहे.

Spread the love
Tags: #पोलीस अधीक्षकAtrocitiesSuperintendent of PoliceWomen Policeअत्याचारमहिला पोलीस
ADVERTISEMENT
Previous Post

Modi Effect! मालदीवच्या पर्यटनाचा ‘बाजार’ उठला

Next Post

खळबळजनक ! जळगावात भीक मागणाऱ्या गतीमंद बालिकेवर अत्याचार; आरोपीस पोलीस कोठडी

Related Posts

घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

March 31, 2025
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

February 14, 2024
नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

February 14, 2024
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

January 31, 2024
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

चोरट्यांचा धुमाकूळ ! जळगावात महिलेची मंगलपोत धूमस्टाइलने लांबविली

January 30, 2024
Next Post
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

खळबळजनक ! जळगावात भीक मागणाऱ्या गतीमंद बालिकेवर अत्याचार; आरोपीस पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us