Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी ६५ लाख लांबविले

najarkaid live by najarkaid live
January 1, 2024
in जळगाव
0
जळगाव : ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी ६५ लाख लांबविले
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील एका ATM मध्ये पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या तीन जणांनी तब्ब्ल ६५ लाख रुपये लांबवत पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान  आरोपीकडून २० लाख रक्कम पोलिसांनी हस्तगत करण्यात आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहिती अशी की, तीनही संशयित आरोपी नाशिक येथील सिक्यूर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनी मार्फत ATM मशीनमध्ये रक्कम भरण्याचं काम करतात. मात्र नेहमी प्रमाणे पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी संगनमत करून त्यांनी तब्बल ६५ लाख रुपये लांबवल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली.

या प्रकरणी आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या तीनही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत सरकारने ‘या’ संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून जाहीर केलं ;भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला घातक -अमित शहा

Next Post

ISRO Xposat Mission : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो रचणार इतिहास, केली मोठी कामगिरी

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us