Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे तुम्हाला माहीत आहेत का?, तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत तरीही काढू शकता १० हजार रुपयांपर्यंत रक्कम!

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY)

najarkaid live by najarkaid live
December 15, 2023
in राष्ट्रीय
0
हे तुम्हाला माहीत आहेत का?, तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत तरीही काढू शकता १० हजार रुपयांपर्यंत रक्कम!
ADVERTISEMENT
Spread the love

तुमच्या बँक खात्यात पैसे नाहीत आणि तुम्हाला काही पैसे हवे आहेत तर अशावेळी तुम्ही तुमच्या पैसे नसलेल्या बँक खात्यातून थेट १० हजार रुपया पर्यंत रक्कम (withdraw without funds from Account ) काढू शकता…. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या बँक खात्यात पैसे नसतांना १० हजार रुपयापर्यंत पैसे विड्रॉल कसे काय होतील आणि बँक कॅशिअर खरंच तुम्हाला पैसे नसलेल्यातुमच्या खात्यातून १० हजार रुपये काढून देईल का तर या प्रश्नाचं उत्तर होय आहे. आम्ही तुम्हाला केंद्रातील मोदी सरकारने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री जन धन’  Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) योजने बाबत माहिती देणारं आहोत.

‘प्रधानमंत्री जन धन’ योजने अंतर्गत बँक खाते (bank account open) उघडण्या (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY)त आले आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे,प्रधानमंत्री जन धन’ योजने अंतर्गत काढलेले खाते उघडण्यामागचा उद्देश देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीने देखील बँकिंग सुविधांचा वापर करावा हा होता आणि तो उद्देश सफल होतांना दिसत आहे.

 केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजनांचे लाभ याच अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले जातात. यासोबतच ग्राहकांना काही खास सुविधा देखील देण्यात येतात. ‘ओव्हरड्राफ्ट‘(Overdraft)ही देखील यापैकीच एक सुविधा आहे. यामध्ये खात्यात काहीच पैसे(amount)नसताना देखील ग्राहकाला आपल्या बँकेतून  १० हजार रुपये पर्यत पैसे काढता येतात.

बँकेच्या या ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) योजनेत १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम (amount) काढता येते. कोणत्याही अटीशर्थींशिवाय तुम्ही यातून २ हजार रुपये सहज काढू शकता. यासाठी ग्राहकाची वयोमर्यादा आधी ६० वर्षे होती. मात्र, आता ती वाढवून ६५ वर्षे करण्यात आली आहे. तर, ‘ओव्हरड्राफ्ट’(Overdraft)ची मर्यादा देखील ५ हजारांवरून १० हजार करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२३पर्यंत जन धन योजनेअंतर्गत एकूण ५१.०४ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २,०८,८५५ कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण ४.०३ कोटी जन धन योजनेच्या खात्यांमध्ये शून्य रक्कम ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) खोलण्यात आलेल्या या खात्यांमध्ये ग्राहकांना ‘हा मोठा लाभ मिळतो.

सरकारी आकडेवारीनुसार पंतप्रधान जन धन योजने Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY)  अंतर्गत खोलण्यात आलेल्या खात्यांमधील ५५.५% बँक खाती ही महिलांची आहेत. तर, ६७% बँक खाती ही ग्रामीण आणि उपनगरातील क्षेत्रांमधील आहेत. या खात्यांसाठी ३४ कोटी ‘रूपे कार्ड’ कोणत्याही फी शिवाय जारी करण्यात आले आहेत. या ‘रूपे कार्ड’च्या वापरकर्त्यांना २ लाख रुपयांचा ‘अपघाती विमा’ देखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या…

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

घरासमोर राहणाऱ्या महिलेशी सूत जुळलं, लॉज घेऊन गेला, दोघांचाही धक्कादायक मृत्यू!

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी  – देवेंद्र फडणवीस

Next Post

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us