हे पण वाचा.….
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
५. जोकर, बॅटमॅन चित्रपटातील पात्र आहे, त्याचं वाक्य आहे. तुम्ही जर कोणत्याही गोष्टीत कुशल आहात तर तिला फुकटात करु नका.
खरेतर उत्तर पाचाचेच आहे, पण अजुन काही पॉईंट जोडतो.
६. कोणत्याही सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त शोक करू नका, मान्य तिला विसरणे अवघड आहे, पण कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीत मन रमवा.
७. हे जास्तकरून पुरुषांसाठी, आपल्या भावनांना थोपवू नका, माणुस जन्माला येताना भावना घेऊन येतो, त्यांना बाटलीत भरणे बंद करा, नाहीतर आपण जेव्हा वाईट परिस्थितीत असतो तेव्हा त्या वर येतात.
८. देव आहे किंवा नाही, यावर बरेच वाद आहेत. पण नास्तिक असाल तर कोणत्यातरी गोष्टीवर विश्वास ठेवा मग ते निसर्ग असो का माणुसकी किंवा अजुन काही.
लोभ फार वाईट आहे, असे अनेकदा लोकांकडून ऐकायला मिळते. लोभाने मनुष्य स्वतःचेच नुकसान करतो. विदुर नीतीनुसार लोभ हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. लोभी माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. जो व्यक्ती लोभ करतो. त्याचे जीवन फार लवकर नष्ट होते आणि तो कधीही आनंदी नसतो.
क्रोध हे विनाशाचे मूळ कारण आहे असे म्हणतात. यासाठी कधीही रागावू नये. विदुर नीतीनुसार, रागाच्या भरात व्यक्ती योग्य-अयोग्य ठरवण्याची शक्ती गमावून बसते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती काहीतरी चूक करून स्वतःचे नुकसान करून घेत असते.
महात्मा विदुर म्हणतात, कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीवर हसू नये, तसेच त्याची थट्टा करू नये, कारण जी व्यक्ती इतरांना हसते. त्याच्यावरच वाईट वेळ येते. तसेच अशा लोकांना समाजात मान मिळत नाही. माणसाची ही सवय त्याला त्याच्या प्रगतीपासून रोखते आणि अधोगतीकडे घेऊन जाते.
त्यागाची भावना हा माणसाचा एक अद्वितीय गुण आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती कायम राहते. विदुर नीतिनुसार ज्या व्यक्तीमध्ये त्यागाची भावना नसते. तो खूप स्वार्थी माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या आनंदाशिवाय काहीही दिसत नाही. अशा माणसाला दु:खाच्या वेळी आधार मिळत नाही. विदुरच्या मते ज्या लोकांमध्ये त्यागाचा गुण नसतो. त्यांचे आयुष्य कमी मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी ‘नजरकैद’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘नजरकैद’ कोणताही दावा करत नाही.