Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीने भाकरी फिरविल्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

Editorial Team by Editorial Team
July 27, 2023
in जळगाव, राजकारण
0
भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : आगामी निवडणूक लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरविला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
.
आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले. आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो हेच माझ्या नेमणुकीतून सिद्ध होते असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीशअण्णा पाटील, रोहिणीताई खडसे यांचेसह सर्व मान्यवर नेत्यांचे मी आभार मानतो.

उमेश पाटील सन २००८ पासून पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तालुका तसेच जिल्हास्तरावर सरचिटणीस, उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते ममुराबाद येथील खंडेराव देवस्थानाचे विश्वस्त असून त्यांनी गावात वाचन चळवळीस चालना मिळावी म्हणून श्री मनुदेवी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे. ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे देखील ते अध्यक्ष आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्याच्या घटनेने पाचोरा हादरलं

Next Post

अखेर त्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटला? पहा कोणाला किती जागा मिळणार?

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला, आता कधी होणार विस्तार..

अखेर त्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटला? पहा कोणाला किती जागा मिळणार?

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us