Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मधपाळ योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय असावी? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
July 26, 2023
in जळगाव
0
मधपाळ योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय असावी? जाणून घ्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव ।  उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १८ जुन, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमीभावाने खरेदी, छंद व विशेष प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. योजनेतील प्रमुख घटक आणि त्यांची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

वैयक्तिक मधपाळ योजेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त व १० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य आहे. १० मधपेट्याचे मधपेट्या व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.

केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्ति किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याहि व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती, जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. यासाठी २० दिवसाचे प्रशिक्षण अनिवार्य असून १० मधपेटया व इतर साहित्य घेणे अनिवार्य आहे.

केंद्रचालक संस्था योजनेत सहभागी होण्यासाठी संस्था नंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फुट सुयोग्य इमारत असावी. शास्त्रीय पद्धतीने आग्या मध संकलन प्रशिक्षणात पारंपारिक आग्या मध संकलन करणाऱ्या कारागिरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. छंद व विशेष प्रशिक्षणासाठी शेतकरी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ज्‍येष्‍ठ नागरीक, शासकिय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना सहभागी होता येईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, आयटीआय जवळ, जळगाव मोबाईल क्र. ९६२३५७८७४० अथवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा ४१२८०६, दूरध्वनी-०२९६८ २६०२६४ येथे संपर्क साधावा. असे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय? मग् स्वस्त औषधाचे दुकान उघडा, सरकार देईल भांडवल, कमिशनसह होईल भरपूर कमाई

Next Post

कारगिल युद्धाचा विजय शहीद जवानांच्या बलिदानाचे प्रतीक आहे- श्रीराम पाटील

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
कारगिल युद्धाचा विजय शहीद जवानांच्या बलिदानाचे प्रतीक आहे- श्रीराम पाटील

कारगिल युद्धाचा विजय शहीद जवानांच्या बलिदानाचे प्रतीक आहे- श्रीराम पाटील

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us