सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2023 आहे.
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (प्रिंटिंग टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/कॉम्प्युटर/IT) किंवा प्रथम श्रेणी M.Sc (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला/ग्राफिक डिझाईन/व्यावसायिक कला पदवी किंवा MCA
वयाची अट: 08 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हे सुद्धा वाचा..
10वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 1558 जागांसाठी भरती
महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर.. ‘या’ विभागात निघाली नवीन बंपर भरती
10वी+ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल 1104 जागांवर भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 10वी ते पदवीधरांसाठी बंपर भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]