Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत मोठी भरती

Editorial Team by Editorial Team
July 22, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल
ADVERTISEMENT
Spread the love

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. राज्यातील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेमार्फत विविध पदांवर भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023  24 जुलै 2023 (11:55 PM) आहे. 

एकूण जागा: 309

1) सहकारी अधिकारी (श्रेणी-I) – कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवीधर असणे आवश्यक आहे
2) सहकारी अधिकारी (श्रेणी-II) – कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
3) लेखापरीक्षण (श्रेणी-III) – ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com असणे आवश्यक आहे.
4) वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी – कला/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
5) उच्च श्रेणी लघुलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 120 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

6) निम्न श्रेणी लघुलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 100 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

7) लघुटंकलेखन – 10वी उत्तीर्ण, लखुलेखन 80 श.प्र.मि., मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Spread the love
Tags: सहकार आयुक्त व निबंधक सहकारी
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटांनी रिझर्वेशन केलेल्या सीटवर पोहोचावे लागेल अन्यथा…

Next Post

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच ; त्याआधी लाभार्थी यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते, जाणून घ्या कारण?

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच ; त्याआधी लाभार्थी यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us