सध्या घडीला पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. काही जण अशा प्रकारे पैसे कमाई करत आहेत की, त्याचा विचारच तुम्ही करू शकत नाही. यातच ब्रिटनमधील एक महिला सध्या खूप चर्चेत आहे,
२८ वर्षीय तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ पायाचे फोटो दाखवून लाखो रुपयांची कमाई करत आहे. ही तरुणी अक्षरश: महिन्याला तब्बल ५ लाख रुपये कमाई करत आहे.
ब्रिटिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव अमेलियानेआहे आणि ती लंडनची रहिवासी आहे. 28 वर्षीय एमिलिया नर्स म्हणून काम करत होती. मग अचानक एक दिवस त्याने नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली. ती कोणतीही व्लॉगिंग आणि कुकिंग करत नसली तरी तिच्या पायाचे फोटो अपलोड करत होती.
हे पण वाचा..
राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती तपासून घ्या..
Hero चा ग्राहकांना मोठा झटका ! आता स्प्लेंडर खरेदी करणे महागणार, आजपासून किमतीत वाढ
शेअर बाजाराने गाठला नवा सार्वकालिक उच्चांक ; आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मोठी वाढ
राष्ट्रवादीची अजित पवारांना धक्का देणारी मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, कंटेंट क्रिएटर अमेलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. तिने केवळ पायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून महिन्याला लाखो रुपये कमावत असल्याचे सांगतिले आहे.
अमेलिया ही सोशल मीडियावर पायाचे सुंदर फोटो आणि त्याच्याशी निगडीत मजकूर शेअर करते. तिला सोशल मीडियावर फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. अमेलियाने सांगितले की,मला हल्लीच कळालं की, स्वत:चे पाय दाखवून देखील पैसा कमावता येऊ शकतो. अमेलियाने त्यांनंतर FunwithFeet नावाची वेबसाईट तयार केली. अमेलिया या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधते. तसेच अमेलिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे