बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. अंगणवाडी मदतनीस पदांसाठी ही भरती होणार असून एकूण 38 जागा रिक्त आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल. आणि अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जुलै 2023 आहे.
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12वी पास असावा.
वयोमर्यादा –
किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
हे पण वाचा..
राज्यात तलाठी पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित ; ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची मोठी संधी..
पदवी पास उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेअंतर्गत भरती
खुशखबर! सरकारी बँकांमध्ये लिपिक, PO पदाच्या 8611 जागांवर भरती
गृह मंत्रालयाच्या मार्फत तब्बल 797 पदांवर भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..
नोकरी ठिकाण – जळगाव
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,500/- रुपये पगार मिळेल
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रं.3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2023
भरतीची अधिसूचना पहा : PDF