Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणे फुटताना देखील आपल्याला ऑफर होती पण.. गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
June 21, 2023
in जळगाव, राजकारण
0
मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव । शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. “नारायण राणे फुटताना देखील आपल्याला ऑफर होती पण आपण गेलो नाही,” असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला.

ठाकरे गटाच्या शिवसेने आणि राष्ट्रवादीने काल राज्यभर गद्दार दिन साजरा केला. याच दरम्यान गुलाबराव पाटील नेमके याच दिवशी रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांना छेडले असता त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

हे पण वाचा..

महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना! डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवले

15 महिन्यात सातव्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न ; जळगाव झेडपी समोर तरुणाने अंगावर ओतले पेट्रोल

महत्वाची बातमी! भारतीय कफ सिरप कंपन्यांबाबत WHO ने घेतला मोठा निर्णय

राज्यातील महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल! अभियंत्याला शिवीगाळ करत लगावली कानशिलात

“स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कुठेतरी लयाला चाललेली दिसली आणि सांगून सुद्धा एखादा टिनपाट माणूस उद्धवजींना सल्ला देत होता आणि त्यांचे ऐकले जात होते,” असे सांगत त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मी ३३ नंबरला गेलो, जाताना सांगून गेलो की फक्त 11 आमदार आता सूरतला पोहोचले आहेत त्यांना परत बोलवा. अजित पवार यांना जर शरद पवार परत बोलावू शकतात तर आपल्या पक्षातील चांगले कार्यकर्ते गेले असताना त्यांना सांगूनही परत बोलावण्याचा प्रयत्न का केला नाही असा माझा प्रश्न होता,” असे गुलाबराव यांनी सांगितले.

“परत आणण्याचा प्रयत्न सोडाच शिवाय मलाच राऊत म्हणाले की तुम शेर जैसे हो दिल तुम्हारा चुहे जैसा है, तुम्हाला जायचे असेल तर जाऊ शकता. हे महामंडलेश्वर 1008 संजय राऊतांचे वाक्य होते,” अशा शब्दात गुलाबराव पाटील राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा चुकीचा भ्रम करुन दिल्याने ही वेळ आल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
Tags: #Gulabrao Patil#गुलाबराव पाटीलशिंदे गटशिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना! डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवले

Next Post

स्वस्तात पक्के घर बांधण्याची संधी, सिमेंटचे दर कमी होणार

Related Posts

डॉ.नरेंद्र दोशी यांचं निधन

डॉ.नरेंद्र दोशी यांचं निधन

September 28, 2023
गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
पारोळा नगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे –   जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

घर बांधणाऱ्यांना दिलासा! सिमेंट कंपन्यांनी केली ‘इतक्या’ रुपयांची कपात..

स्वस्तात पक्के घर बांधण्याची संधी, सिमेंटचे दर कमी होणार

ताज्या बातम्या

डॉ.नरेंद्र दोशी यांचं निधन

डॉ.नरेंद्र दोशी यांचं निधन

September 28, 2023
नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

२९ तारखेला शासकीय सुटी जाहीर ; शासनाकडून अधिसूचना जारी

September 27, 2023
गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

September 27, 2023
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us