Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे महानगरपालिकामध्ये पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
June 8, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
पुणे महानगरपालिकेत मोठी संधी, 60,000 रुपये मिळणार पगार
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात राहू द्या ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जून 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती?
समुपदेशक -11
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 01

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
समुपदेशक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 02) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 01) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 02) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

वेतन : 21,525/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingPMC Recruitment 2023पुणे महानगरपालिका
ADVERTISEMENT
Previous Post

कर्जाचा EMI कमी होईल? आजच्या बैठकीत रेपो रेटबाबत RBI ने केली मोठी घोषणा

Next Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us