राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत एकूण 512 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती
लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 पद
लघुटंकलेखक 16 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क 371 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 70 पदे
चपराशी 50 पदे
शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
हे पण वाचा..
खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत IB मार्फत 797 पदांवर भरती सुरु, आजच करा अर्ज
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
Fee:
- पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
- पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
- पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
मिळणार पगार :
लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते