वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई ने दिनांक 09 मे 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार 10 मे 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
या पदांसाठी होणार भरती
प्रयोगशाळा सहाय्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ग्रंथपाल
स्वच्छता निरिक्षक
ई.सी.जी. तंत्रज्ञ
आहारतज्ञ
औषधनिर्माता
डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
ग्रंथालय सहाय्यक
व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
दुरध्वनीचालक
महिला अधिक्षीका / वॉर्डन
वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
अंधारखोली सहाय्यक
क्ष-किरण सहाय्यक
सांखिकी सहाय्यक
दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
भौतिकोपचारतज्ञ
दंत तंत्रज्ञ
सहाय्यक ग्रंथपाल
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
नेत्रचिकित्सा सहाय्यक
डायलेसिस तंत्रज्ञ
शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
शिंपी
सहाय्यक दंत तंत्रज्ञ
मोल्डरूम तंत्रज्ञ
लोहार / सांधाता
वाहनचालक
गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
क्ष किरण तंत्रज्ञ
सुतार
कातारी- नि जोडारी
जोडारी मिश्री / बॅचफिटर
वरिष्ठ लिपिक
अधिपरिचारीका
उच्चश्रेणी लघुलेखक
निम्नश्रेणी लघुलेखक
लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
इतर प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
हे पण वाचा..
मुंबईत 34,800 पगाराच्या नोकरीची संधी.. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोनमार्फत भरती
सरकारच्या ‘या’ कंपनीत गव्हर्मेंट नोकरीचा गोल्डन चान्स..! तब्बल 60000 पगार मिळेल
भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..
परीक्षा फी
सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
इतर प्रवर्ग: रु. 900
या पद्धतीने करा अर्ज :
सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @med-edu.in ला भेट द्या.
त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 वर क्लिक करा.
आता नवीन पेज ओपन होईल तिथे Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा
प्रमाणपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्जसाठी : येथे क्लीक करा