Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत

najarkaid live by najarkaid live
April 30, 2023
in जळगाव
0
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)– जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून कृउबाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या लढाईत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे तर  मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत संपादन मोठे यश मिळविले आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीच्या पॅनलची धुरा ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे होती. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व हे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे करत होते.

आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने पहिल्यापासून आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. यात १८ जागांपैकी १० जागा जिंकून महाविकास आघाडीचे विजय संपादन केला. शिंदे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले असून एक ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळावीला आहे. या निकालामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात सुरक्षा अनुदान योजना, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

Next Post

बोदवड: राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकल्या ; खडसेनां मोठं यश

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us