उच्च विस्फोटक निर्मणी, खडकी, पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
एकूण पद संख्या – 50 पदे
भरली जाणारी पदे
1. अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – 10 पदे
2. सामान्य प्रवाह (पदवीधर) – 40 पदे (Government Jobs)
शैक्षणिक पात्रता –
अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामान्य प्रवाहात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी / राज्याच्या तांत्रिक शिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा शिक्षण घेतले असणे आवश्यक.
सामान्य प्रवाह (पदवीधर) – उमेदवाराकडे सामान्य प्रवाह पदवी, कला पदवी, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ डिझाईन आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स शिक्षण घेतले असणे आवश्यक.
हे पण वाचा..
CRPF मध्ये उपनिरीक्षकसह सहायक उपनिरीक्षक पदांसाठी बंपर भरती
पुणे महापालिकेत 10वी ते ग्रॅज्युएशन वाल्यांना सरकारी नोकरीची संधी.. 320 पदासाठी भरती
B.sc पास आहात का? AIIMS तर्फे 3055 पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी.. या पदांसाठी निघाली बंपर भरती
मिळणारे वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – “THE GENERAL MANAGER, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003.
जाहिरात पहा – PDF

