Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वात मोठी बातमी! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद

Editorial Team by Editorial Team
April 26, 2023
in राष्ट्रीय
0
सर्वात मोठी बातमी! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद
ADVERTISEMENT
Spread the love

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जिल्हा राखीव रक्षक (DRG) दलाच्या जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी DRG दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजी कर्मचारी आणि एक चालक आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध भूसुरुंग टाकली होती. हा आयईडी स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावर अनेक फूट खोल खड्डा तयार झाला आहे.  दरम्यान, पोलीस आणि नक्षलवाल्यांमध्ये चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी अरणपूरच्या पालनार भागात जवानांना लक्ष्य केले. सध्या शोध मोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरजी जवान काल ऑपरेशनवर गेले होते. परतत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल जोगा सोधी, मुन्ना राम कडती, संतोष तामो, नवीन हवालदार दुल्गो मांडवी, लखमू मरकाम, जोगा कावासी, हरिराम मांडवी, गुप्त सैनिक राजू राम कर्ताम, जयराम पोडियम, जगदीश कावासी हे शहीद झाले. त्याचवेळी या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालक धनीराम यादव यांनाही जीव गमवावा लागला.

गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात डीआरजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अनेक माजी नक्षलवादी नेते आता छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात डीआरजीमध्ये काम करत आहेत.

DRG ची स्थापना 2008 मध्ये झाली
राज्यातील नक्षलवाद्यांना कमकुवत करण्यासाठी 2008 मध्ये डीआरजीची स्थापना करण्यात आली होती. ही फौज प्रथम कांकेर आणि नारायणपूर येथे तैनात करण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये विजापूर आणि बस्तर, त्यानंतर 2014 मध्ये सुकमा आणि कोंडागाव आणि त्यानंतर 2015 मध्ये दंतेवाडा येथे त्यांची नियुक्ती झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य शासन देतेय ‘या’ नवविवाहित जोडप्यांना 3 लाख रुपये, नेमकी काय आहे ही योजना?

Next Post

आजच मुलाच्या नावाने ‘हे’ खास खाते उघडा, आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
केंद्र सरकारची 47 कोटी लोकांना भेट ; मिळणार १० हजार रुपये, काय आहे योजना?

आजच मुलाच्या नावाने 'हे' खास खाते उघडा, आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us