बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांकरीत भरती होणार आहे. यासाठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. बँकेने भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. या भरतीसाठी अर्जाची विंडो २१ एप्रिलपासून पुन्हा उघडण्यात आली आहे. 11 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पदसंख्या : 220 जागा
भरली जाणारे पदे :
झोनल सेल्स मॅनेजर – प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहाय्यक उपाध्यक्ष – वरिष्ठ व्यवस्थापक- व्यवस्थापक –
शुल्क : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : नियमानुसार
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.सोबत अनुभव असला पाहिजे.
हे पण वाचा..
केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये 9वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.
10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल
वय मर्यादा व्यवस्थापक पदासाठी नोकरी मिळणे: झोनल सेल्स मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 32 ते 48 वर्षे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदासाठी 28 ते 45 वर्षे, सहाय्यक उपाध्यक्ष पदासाठी 28 ते 40 वर्षे, 28 ते 40 वर्षे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षे 25 ते 37, व्यवस्थापक पदासाठी 22 ते 35 वर्षे.