Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी पाससाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी.. पुण्यात सुरूय भरती ; लगेच करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
April 11, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती
ADVERTISEMENT
Spread the love

मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे मध्ये भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 07 मे 2023 असणार आहे.

पदाचे नाव :
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

वयाची अट: 07 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

हे पण वाचा..

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?

तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल

RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

महाराष्ट्र कृषी विभागमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल ‘एवढ्या’ पदांसाठी भरती ; कसा कराल अर्ज?

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001.

इतका मिळणार पगार
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ – 21,700/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 मे 2023

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruiting#GovermentJobHQ Southern Command BhartiHQ Southern Command Recruitment 2023
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवून देण्याची धमकी, राज्यात खळबळ

Next Post

३५ कोटी जनतेसाठी मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी मोदी सरकार देणार ‘ही’ भेट!

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
३५ कोटी जनतेसाठी मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी मोदी सरकार देणार ‘ही’ भेट!

३५ कोटी जनतेसाठी मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी मोदी सरकार देणार 'ही' भेट!

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us