जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
एकूण- 38 जागा
कोणत्या पदासाठी होणार भरती?
ही भरती वैद्यकीय अधिकारी पदांसाठी केली जाणार आहेत. यासाठी आवश्यक शिक्षण देखील गरजेची आहे. तरी उमेदवारांनी भरती जाहिरात नीट वाचूनच अर्ज करावा.
वयाची अट :
ही भरती जळगाव येथे होत असून यासाठी वयोमर्यादा 70 वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे देखील आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठीअर्ज फी150 रुपये असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे.
पगार : या अंतर्गत उमेदवारांना 60,000/- रुपयांपर्यंत वेतन देखील मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा..
नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती
पोरांनो तयारीला लागा : नाशिक महापालिकेत लवकरच होणार मेगाभरती
सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
या भरतीकरित अर्ज पाठवण्याचा पत्ता, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग ), जिल्हा परिषद, जळगांव, हा आहे. येथे उमेदवार पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. अधिक माहिती साठी उमेदवार अधिकृत वेबसाईट zpjalgaon.gov.in ल भेट देऊ शकतात.
अर्जासह जोडावयाची कागदपत्रे
-शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
-जातीचे प्रमाणपत्र
-शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving / TC Certificate )
-शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
-नमुना अर्जात संपूर्ण माहिती
-जाहीरातीनुसार आवश्यक कागदपत्रे.
PDF जाहिरात : shorturl.at/anoOQ