दहावी पाससाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविले आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
पद संख्या – 04 पदे
पदांचा तपशील
संगणक ऑपरेटर
प्रोग्रामिंग असिस्टंट
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज/परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
हे सुद्धा वाचा..
सारस्वत बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी.. पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार
कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?