Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला; वयोवृद्धाची गळा चिरून हत्या

Editorial Team by Editorial Team
March 24, 2023
in जळगाव
0
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
Spread the love

यावल : जळगाव  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढताना दिसून येत असून गेल्या आठवड्यात दोन खून झाल्याच्या घटना ताज्या असताना आणखी एका खुनाची घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी 60 वर्षीय वृद्धाची गळा चिरून व दगडाचे ठेचून निर्घृण हत्या झाल्याची बाब आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भीमराव सोनवणे (60) हे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

भीमराव सोनवणे (60) हे यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली.

हे पण वाचा..

वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर

दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात भरती

चल बाबू, बाय..! उद्या तुलाच माझेच पोस्टमार्टम करायचे आहे, सांभाळून करशील ; स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती‍ मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे, पोलीस पथक हे घटनस्थळी दाखल झाले आहे.

यावेळी मृतदेहाचा पंचानामा करण्यात येत असून आरोपींच्या शोधासाठी श्वानपथक घटनास्थळी आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत मयताचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हा खून कोणत्या कारणासाठी व कुणी केला याची माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वडिलांशी गप्पा मारत असताना आला हृदयविकाराचा झटका अन्.. मृत्यूचा लाइव्ह Video समोर

Next Post

पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्रात ब्राम्हाडनायकांचा प्रकटदिन उत्साहात

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us