Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
March 13, 2023
in राजकारण, राज्य
0
भररस्त्यात नगरसेवकाची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या ; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
Spread the love

यवतमाळ : धारधार शस्त्राने वार करून बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना आहे. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती; 45000 पगार मिळेल

महाराष्ट्र एक्सप्रेससह १० रेल्वे गाड्या रद्द, इतर गाड्यांच्या मार्गातही बदल ; जाणून घ्या सविस्तर…

जळगावात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का ; येथील शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला होता. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का ; येथील शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो सावधान..! हवामान खात्याकडून गारपिटीसह पावसाचा अंदाज ; जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us