जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज 14 मार्च 2023 दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी / Ombudsman
पात्रता :
1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असावा.
3. उमेदवार नाशिक जिल्हातील रहिवाशी असावा.
4. उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तसेच (Job Alert) कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र.
5. शारीरिकदृष्टया सुदृढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.
वय मर्यादा – 14 मार्च 2023 रोजी 66 वर्षापर्यंत.
वेतन – 45,000/- रुपये दरमहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Collector (Rohyo), Nashik.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
जाहिरात पहा – PDF