पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023 आहे. भरतीबाबत अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी
एकूण पदे : 320
या पदांसाठी होणार भरती?
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) 08
2) वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी 20
3) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) 01
4) पशु वैद्यकीय अधिकारी 02
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 20
6) आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर 40
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
8) वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 03
9) मिश्रक/औषध निर्माता 15
10) पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 01
11) अग्निशामक विमोचक/फायरमन 200
काय आहे पात्रता?
10वी, 12वी, पदव्युत्तर पदवी, D.Pharm, MD, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, MBBS (आवश्यक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयाची अट: 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
नोकरी ठिकाण: पुणे
हे सुद्धा वाचा..
खुशखबर.. SSC मार्फत 10वी ते पदवीधरसाठी 5369 नोकऱ्या, आजच फॉर्म भरा
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी.. 40,000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज
मोठी संधी.. MPSC मार्फत 673 जागांसाठी भरतीची घोषणा
पुण्यात 7वी ते पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल ‘इतका’ मिळेल पगार
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): एप्रिल/मे 2023
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online