Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

5 वर्षांच्या बहिणीवर ब्लेडने वार करून खून? मुलीचे कारण ऐकून कुटुंबीय हादरले

Editorial Team by Editorial Team
November 30, 2022
in राज्य
0
5 वर्षांच्या बहिणीवर ब्लेडने वार करून खून? मुलीचे कारण ऐकून कुटुंबीय हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

जालना : 4 वर्षांच्या मुलीने तिच्या चुलत 5 वर्षांच्या बहिणीवर ब्लेडने वार करून खून  केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. ही घटना जालन्यातील चौधरी नगर परिसरात घडलीय. ईश्वरी रमेश भोसले असं मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत कसून तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ईश्वरी रमेश भोसले ही शिक्षणासाठी आपल्या काकांकडे  जालन्यात राहत होती.  14 वर्षीय चुलत बहिणीने तिचा खून केला.  शाळेत जाण्यासाठी घरचे सतत तगादा लावत असल्याने आपल्या चिमुरड्या चुलत बहिणीचा तिने ब्लेडने वार करून खून केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. ईश्वरीचा खून हा चुलत बहिणीने रागाच्या भरात केल्याचे पुढे आले आहे. संशयित अल्पवयीन मुलीने मागील आठवड्यात शाळेत मोबाइल फोन चोरला होता. ही मोबाइल चोरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पकडली असल्याचीही माहिती मिळाली आहे.

तिने मोबाईल चोरल्यानंतर या घटनेची शाळेत जोरदार चर्चा रंगली होती. या कारणावरून संशयित अल्पवयीन मुलगी मागच्या काही दिवसांपासून शाळेत गेली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिने शाळेत जावे, यासाठी कुटुंबीय सतत तगादा लावत होते. मोबाइल चोरी पडल्याने संशयित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जाण्यास तयार नव्हती.

हे पण वाचा..

केंद्र सरकारचा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! रेशनचा नवा नियम देशभर लागू

या राशीच्या लोकांना आजचा दिवस पडू शकतो भारी, जाणून घ्या आजचे राशिभविष्य?

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत निवडणूक स्थगित?

याच रागाच्या भरात तिने सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या अंघोळीसाठी गेलेल्या ईश्वरीचा बाथरूममध्ये खून केला. अल्पवयीन मुलीने ईश्वरीच्या हातावर, गळ्यावर, चेहऱ्यावर वार केल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. दरम्यान, संशयित अल्पवयीन मुलीला बालसुधारगृह येथे ठेवण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या राशीच्या लोकांना आजचा दिवस पडू शकतो भारी, जाणून घ्या आजचे राशिभविष्य?

Next Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त 200 रुपये जमा करा, तुम्हाला मिळेल 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

पोस्टाच्या 'या' योजनेत फक्त 200 रुपये जमा करा, तुम्हाला मिळेल 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us