Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसेंचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्याने ओतलं अंगावर पेट्रोल अन्…

Editorial Team by Editorial Team
March 3, 2023
in जळगाव
0
रोहिणी खडसेंचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्याने ओतलं अंगावर पेट्रोल अन्…
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुक्ताईनगर येथे आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या भाषण करत असताना एक धक्कादायक प्रकार घडला. त्यांचे भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मुक्ताईनगर येथे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटिल अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे , अशा विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  या मोर्चात केळीचे खोड, कांद्याच्या माळा, कापूस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावून बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. तसेच हजारो कार्यकर्ते व शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रोहिणी खडसे म्हणाल्या भाजपाचे केंद्र सरकार व राज्यातील शिवसेना शिंदे गट व भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केलेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकारकुंभाकर्णी झोपेचे सोंग घेत आहे, अशी टीका केली. यादरम्यान, रोहिणी खडसे यांचे भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र सभेत उपस्थिती कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याला वेळीस ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता एका वर्षात मिळणार ‘इतके’ दिवस नैमित्तिक रजा

Next Post

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय!

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय!

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us