सीमा सुरक्षा दल, BSF ने कॉन्स्टेबलच्या 1284 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देऊ शकतात. तुम्ही जर अजूनही अर्ज केला नसेल तर अशी संधी तुम्हाला मिळणार नाही. अर्ज करण्याची आज शेवटी तारीख आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा
पदांचा तपशील
पुरुषांकरिता
हवालदार (मोची)
कॉन्स्टेबल (टेलर)
कॉन्स्टेबल (कुक)
कॉन्स्टेबल (जलवाहक)
कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)
कॉन्स्टेबल (स्वीपर)
हवालदार (वेटर)
महिलांसाठी
हवालदार (मोची)
कॉन्स्टेबल (टेलर)
कॉन्स्टेबल (कुक)
कॉन्स्टेबल (जलवाहक)
कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)
कॉन्स्टेबल (स्वीपर)
1284 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत असून त्यापैकी 1200 जागा पुरुष उमेदवारांसाठी आणि 64 जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे. (iii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स
वय मर्यादा
उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
हे सुद्धा वाचा..
हे सुद्धा वाचा..
कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?
मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..
12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल
7वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. मुंबई उच्च न्यायालयात बंपर भरती जाहीर, ‘इतका’ पगार मिळेल
पगार
BSF भर्ती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवाराला 21700 ते 69100 रुपये मासिक मानधन दिले जाईल.
ऍस करू अर्ज
BSF भर्ती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2023 असेल.