Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO ! चोपडा येथे भीषण आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 11, 2023
in जळगाव
0
VIDEO ! चोपडा येथे भीषण आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू
ADVERTISEMENT
Spread the love

चोपडा | चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्री शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये गौरव सुरेश राखेचा (वय ३०) या तरुणाचा गुदमरूमन मृत्यू झाला. तर ६ जणांना या भीषण आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान रात्री आग विझवताना नगरपालिकेचे दोन ते तीन कर्मचारी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्रीची वेळ असल्याने सदर घटना लवकर लक्षात न आल्याने मदत लवकर पोहचू शकली नाही. अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली असल्याचे समजते आहे.

आग इतकी भयंकर होती की,आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. आगीच्या  ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होत्या आगीची माहिती मिळताच पोलीस. नगर पालिका प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, शिरपूर, जळगांव येथील अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.

जळगाव : संपूर्ण कुटंब झोपेत, मध्यरात्री भीषण आग, तरूणाचा बाथरुममध्ये गुदमरून करुण अंत; एका क्षणात राखेचा कुटुंब उद्धवस्त pic.twitter.com/LhnlMLwpcx

— Maharashtra Times (@mataonline) February 11, 2023

नगर पालिकेचे फायर विभागाचे कर्मचारी व  शहरातील तरुण यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम केले. यात घरात अडकलेल्या पाच वर्षीय चिमुकलीसह सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र  गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला. सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान बेडरूम मध्येच तो राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतातील एक गाव जिथे महिला कपडे घालत नाहीत! काय आहे परंपरा ते जाणून घ्या…

Next Post

अति भयंकर! भावाच्या शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 

अति भयंकर! भावाच्या शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us