अमळनेर : लग्नाचा समारंभ सर्वांसाठीच आनंदाचा असतो. मग प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात. परंतु आम्ही ज्या लग्नाबाबद्दल सांगत आहोत ते थोडे अनोखे आणि हटके आहे.
अमळनेर येथील बिल्डर सरजू गोकलानी यांचा मुलगा आशिष याचे आज गुरुवारी लग्न आहे. सून सिमरन हिला पुण्याहून अमळनेरात येण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या लग्नाची सध्या परिसरात चर्चा आहे.
सुनबाईला आणले हेलिकॉप्टरने! लग्नासाठी सुनेला पुण्याहून अमळनेरात आणण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली pic.twitter.com/1wKMuw79eZ
— Lokmat (@lokmat) February 9, 2023
दरम्यान, हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याबाबत लोकमतने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.