Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रेडीट कार्डची ऑफर पडली महागात ; अमळनेरच्या तरुणाला लागला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना

Editorial Team by Editorial Team
January 22, 2023
in जळगाव
0
मंत्री भुजबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सुनील झंवरच्या मुलाला फोन
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असताना अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील तरुणाला लाखो रुपयाचा चुना लागला आहे.  क्रेडीट कार्डवर ५ हजार रूपयांचे ऑनलाईन शॉपींग व्हाऊचरची ऑफर तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी  जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हा तरुण सद्यस्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या मोबाईलवर १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन तसेच क्रेडीट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला.

यादरम्यानच त्याला ओटीपी पाठवून तो विचारला. मिलिंद याने ओटीपी सांगितल्यावर या ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील तब्बल ७ लाख ६० एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून संतापलेल्या बापाने जे केलं ते धक्कादायकच

Next Post

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us