Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी उत्तीर्ण आहात का? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

Editorial Team by Editorial Team
February 22, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये विविध पदाच्या ४५१ जागांसाठी भरती होणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : ४५१

या पदांसाठी होणार भरती?
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर / Constable/Driver 183
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)

आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय जड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलकी मोटार वाहन व मोटार सायकल चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे.

वेतन : पात्र उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

हे सुद्धा वाचा :

नागपूरच्या यंत्र इंडिया लि.मध्ये 5458 पदांची बंपर भरती! 10वी, ITI उत्तीर्णांना संधी..

पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती

ITI पास तरुणांसाठी खुशखबर..! महावितरण अंतर्गत जळगाव येथे मोठी भरती

10वी उत्तीर्णांसाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 500 हून अधिक जागांसाठी भरती ; 81000 पर्यंत पगार मिळेल

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही]

भरतीची जाहिरात पहा : PDF

Apply Online अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे देवा..! झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, ती एक चूक चांगलीच भोवली

Next Post

सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं, मग्.. चित्तथरारक Video व्हायरल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं, मग्.. चित्तथरारक Video व्हायरल

सापाला मारण्यासाठी कुत्र्याला त्याच्यावर सोडलं, मग्.. चित्तथरारक Video व्हायरल

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us