Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

Editorial Team by Editorial Team
January 7, 2023
in राष्ट्रीय
0
पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

लोकमान्य टिळक टर्मिनल ते जयनगरकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी आणि टीटी यांच्यात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन ट्रेन तिकीट चेकर प्रवाशाला लाथांनी मारत करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येतेय. त्यानंतर प्रवाशाला बेदम मारहाण करणाऱ्या या दोन्ही टीटीईंना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं सीपीआरओने सांगितलं.

नेमकी काय आहे घटना?
2 जानेवारी रोजी ढोली स्टेशनजवळ लोकमान्य टिळक टर्मिनलवरून जयनगरकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण बोगीमध्ये समस्तीपूर रेल्वे विभागातील दोन टीटी प्रवासी तिकीट तपासत होते. दरम्यान, टीटीने वरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला तिकीट दाखवण्यास सांगितले तेव्हा त्या प्रवाशाने आधी स्वत:ला लोको पायलट असल्याचे सांगितले.

यावर टीटीने लोको पायलट असल्याचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. मग प्रवाशी स्वतःला मोठा अधिकारी म्हणवू लागला. त्यावरून टीटी आणि प्रवाशामध्ये वाद सुरू झाला. प्रकरण इतके वाढले की, विना तिकीट वरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने टीटीला लाथ मारली. यानंतर एका टीटीने त्याला वरच्या सीटवरून खाली ओढले आणि खाली जमिनीवर टाकले. त्यानंतर दोन्ही टीटींनी लाथा-बुक्क्या सुरू केल्या.

Video of 2 TTEs beating a passenger fiercely in #Muzaffarpur went viral, taking cognizance of the video, Railways suspended both TTEs #Viralvideo pic.twitter.com/QpCXrjiY9u

— Meghana (@1_meghana) January 6, 2023

ट्रेनमध्ये बसलेले इतर प्रवासी तिकीट चेकरला मारहाण करण्यापासून अडवत होते, पण ते थांबले नाहीत. अखेर प्रवाशांनी मध्ये पडून टीटीईला मारहाण करण्यापासून रोखलं. तुम्हाला प्रवाशाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं टीटीई सांगितलं. दरम्यान या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला. टीटीईचे हे कृत्य पाहून इतर प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी ट्रेनमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरपीएफच्या पथकाने ट्रेन गाठली आणि जखमी प्रवाशाला बाहेर काढले. यादरम्यान एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.

तर दुसरीकडे हा टीटीईने प्रवाशाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पाऊल उचललं. दोन्ही तिकीट चेकरला तात्काळ निलंबित केलं. तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राँग नंबरनं सुरू झालेल्या अजब प्रेमाची गजब कहाणी ; विवाहित पती, दोन मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

Next Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

Related Posts

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या 'या' निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us