केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १४५८ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2023 31 जानेवारी 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती?
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) -१४३ पदे
हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद) -१३१५ पदे
आवश्यक पात्रता :
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) – ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी).
हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद) – ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि.
वयाची अट : २५ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
हे सुद्धा वाचा :
पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती
पुण्यातील डिफेन्स अॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा