CNP Nashik Recruitment 2022 : चलन नोट प्रेस नाशिक येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पर्यवेक्षक (Supervisor) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE/ B.Tech in Printing, B.Sc OR 1st class full time Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
२) कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Full time ITI certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
NCL Recruitment : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये बंपर भरती, 10वी पास अर्ज करू शकतात
तरुणांसाठी खुशखबर… राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?
नोकरीची उत्तम संधी… GMC धुळे येथे विनापरीक्षा होणार थेट भरती ; तब्बल ‘इतका’ पगार मिळेल
तरुणांसाठी खुशखबर.. SSC GD कॉन्स्टेबलच्या 20,000 हून अधिक पदांमध्ये वाढ, पहा नवीन जागा
इतका मिळणार पगार
पर्यवेक्षक (Supervisor) – 27,600/- – 95,910/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) – 18,780/- – 67,390/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022