श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्सरसिद्हाध करण्य्ययात आलेली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर2022 आहे.
पद संख्या – 90 जागा
या पदांसाठी होणार भरती?
सहाय्यक प्राध्यापक 58 पदे
प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी 20 पदे
कनिष्ठ निवासी – 2 01 पद
कनिष्ठ निवासी – 3 01 पद
वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी 10 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा –40 ते 45 वर्षे
अर्ज शुल्क – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती
हे पण वाचा :
तरुणांसाठी खुशखबर.. SSC GD कॉन्स्टेबलच्या 20,000 हून अधिक पदांमध्ये वाढ, पहा नवीन जागा
पदवीधरांना सुवर्णसंधी.. कृषि विज्ञान केंद्रात तब्बल ५६ हजार रुपयाच्या पगाराची संधी.
नाशिकमधील चलन नोट प्रेसमध्ये बंपर भरती ; 95000 पगार मिळेल, त्वरित अर्ज करा
MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये बंपर भरती
पगार : 80,000 ते 1,10,000/-
मुलाखतीची तारीख –
सहाय्यक प्राध्यापक – 29 नोव्हेंबर 2022
इतर पदांकरिता – 30 नोव्हेंबर 2022
PDF जाहिरात 1 |
http://bit.ly/3ErK96M |
???? PDF जाहिरात 2 |
http://bit.ly/3V15Wco |