बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2022 आहे.
पदसंख्या – 118 जागा
या पदासाठी होणार भरती?
प्राशिक्षित अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता – ०१) बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम हि पदवी धारण केलेली असावी ०२) उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration ३ महिन्यात मिळवावे.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
अर्ज शुल्क – रु.291 + 18% GST.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोटिमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्ष, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 डिसेंबर 2022
हे पण वाचा :
Railway Bharti : रेल्वेमध्ये 2521 जागांसाठी मेगाभरती ; 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
NHM Recruitment : धुळे येथे 60,000 रुपयाच्या पगाराच्या नोकरीची संधी..
Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करानिवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई – 22.
मुलाखतीची तारीख – 13th & 14th डिसेंबर 2022
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा